आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL FUN: क्रिकेटर्सचे फनी फोटो बघितल्यावर तोंडातले दाणे होतील गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएलच्या उद्घाटनाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. आयपीएल म्हटले, की डोळ्यांसमोर येतो क्रिकेटचा जल्लोष. जिंकण्यासाठी पुढे सरसावलेल्या टीम. रनांसाठी चाललेला संघर्ष. प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मैदान. सगळाच थरार. पण क्रिकेटच्या मैदानावरील हे भन्नाट फोटो बघितल्यावर हसून हसून तोंडातले दाणे अगदी सहज गायब होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करा, क्रिकेटर्सचे फनी फोटो... हसून हसून दुखेल पोट...