आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OOPS ! मैदानावर अशी झाली यांची फजिती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळाडू जेव्‍हा मैदानात उतरतो तेव्‍हा त्‍याचे संपूर्ण लक्ष हे फक्‍त आपल्‍या खेळावरच असते. काहीवेळेस खेळण्‍यात ते इतके मग्‍न होऊन जातात की त्‍यांना कशाचेच भान राहत नाही. याचा फटकाही त्‍यांना कधी-कधी बसतो. आता तर अत्‍याधुनिक कॅमे-यांमुळे आणि थेट प्रक्षेपणामुळे मैदानावर घडलेल्‍या प्रत्‍येक हालचाली सगळयांच्‍या नजरेत येतात.

अनेकवेळा मैदानात अशा काही घटना घडतात की, प्रेक्षकांचे त्‍यामुळे मनोरंजन होते. मात्र, खेळाडूंना त्‍यामुळे लाजीरवाणे व्‍हावे लागते.

फोटोंमधून पाहा मैदानावरील अशाच काही घटना...