आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PHOTOS: भारत- इंग्लंड राजकोट कसोटी दरम्यान असे टिपले क्षण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- आजकल क्रिकेट मॅचमध्ये क्रिकेटर्सचे अनेक मजेदार फोटोज कॅप्चर होत आहेत. असेच काहीसे मजेदार फोटोज भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान फोटो कॅप्चर केले गेले. या कॅप्चरवर लिहलेल्या रिअॅक्शंस वाचून तुमचे पोट धरून धरून हसाल. ही ऑनफील्ड दृश्ये पाहून तुम्हालाही वाटेल यांच्यात तशीच काहीसी चर्चा होत असेल.
पुढे 14 स्लाईड्सद्वारे पाहूया, ऑनफील्ड Funny Moments...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...