आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: मेडलच्‍या आनंदात हरपली अन् कॅमे-यात कैद झाला लाजीरवाणा क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉर्डरोब मालफंक्‍शन हा फॅशन जगतात कायम वापरला जाणारा शब्‍द. जर याकडे दोन शब्‍द म्‍हणून नुसतं पाहिलं तर त्‍याला काही महत्‍व नाही. परंतु, तेच जर एकत्र जोडले गेले तर काही रोमांचक क्षण ताजे होतात. हा क्षण झेलणारे या अपघाताचे बळी पडतात. तर पाहणा-यांची हसता-हसता पुरेवाट होऊन जाते.

फक्‍त फॅशनच नव्‍हे तर खेळाच्‍या दुनियेतही खेळाडूंना या घटनेला सामोरे जावे लागते. एक काळ असा होता, की खेळाडू डोक्‍यापासून पायापर्यंत कपड्याने झाकलेले असायचे. कपडयांची फिटिंगही अशी होती, की खेळादरम्‍यान त्‍यांना कोणत्‍याही लाजीरवाण्‍या प्रसंगांचा सामना करावा लागत नसे.

आता काळ बदलला आहे. पुरूषांपासून ते महिला खेळाडूपर्यंत सर्वचजण फिटिंगचे कपडे परिधान करणे पसंत करीत आहेत. त्‍याचबरोबर त्‍यांच्‍या पोशाखाचे कापडही हलके असते. जे कधीही सरकते आणि फाटतेही.

विशेष म्‍हणजे असे प्रकार फक्‍त खालच्‍या स्‍तरावरच्‍या टुर्नामेंटमध्‍येच होते असे नाही तर ऑलिम्पिकसारख्‍या प्रतिष्ठित स्‍पर्धांमध्‍येही खेळाडूंना कपडयांमुळे लाजीरवाणे व्‍हावे लागले आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा खेळाच्‍या इतिहासातील काही असे क्षण, ज्‍यामुळे खेळाडू झाले लाजीरवाणे...