स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 मध्ये मंगळवारी झालेली मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमने गुजरात लायन्सला 21 धावांनी हरवले. या मॅचमध्ये ख्रिस गेलने जबरदस्त बॅटिंग करताना 38 बॉलमध्ये 77 धावा केल्या. ज्यामुळे त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' निवडले गेले. गेलने अनेक दिवसानंतर मोठी खेळी केली. ज्यानंतर तो सोशल मीडियात चमकला. फॅन्सनी त्याच्या इनिंगनंतर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या. सर्वात जास्त कमेंट्स त्याच्या टीमचा मालक विजय माल्याला लंडनमध्ये अटक केली आणि नंतर त्याला जामीन मंजूर झाला. लोकांनी गेल आणि माल्या यांच्यातील कनेक्शन शोधले. या वृत्तात सोशल मीडियात आलेल्या या फनी कमेंट्स दाखविणार आहेत. असा राहिला मॅचचा रोमांच...
- मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरु टीमने 20 षटकात 213/2 धावा केल्या.
- उत्तरादाखल गुजरातची टीम निर्धारित 20 षटकात 192/7 धावाच करू शकली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गेलबाबत ट्विटरवर आलेल्या फनी कमेंट्स...