आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: रेस जिंकण्‍यासाठी निघाला होता \'चॅम्पियन\'... आणि झाला \'सुंदर\' अपघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा जगतात खेळाडू विजयी कामगिरीसाठी आपल्‍या जिवाची बाजी लावत असतात. विजय मिळवण्‍याच्‍या प्रयत्‍नात त्‍यांच्‍याकडून अनेक नवे विक्रम बनवले जातात तसेच जुने विक्रमही मोडीत निघतात. मात्र, विजय मिळवण्‍याच्‍या या प्रयत्‍नात अनेकवेळा चित्रविचित्र अपघातही होऊन जातात. ज्‍यामुळे खेळाडूंची मान शरमेने खाली जाते तर दुसरीकडे प्रेक्षकांना हसू आवरणे कठीण जाते.

कॅमेराचे लेन्‍स कायम अशा क्षणांना टिपण्‍यासाठी आतुर असतात. एका क्‍लीकमुळे खेळाचे असे क्षण इतिहासामध्‍ये नोंदवले जातात.

वरील फोटोमध्‍ये एक धावपटू स्‍पर्धा जिंकण्‍याच्‍या जिद्दीने जोराचा धावत होता. पण मध्‍येच एक 'सुंदर' घटनेमुळे त्‍याच्‍या लक्ष्‍यात अडथळा आला.

एक महिला अचानक ट्रॅकवर आली आणि त्‍या धावपटूला धडकली. नेमका हाच क्षण कॅमेरामनने टिपला आणि या क्षणाची इतिहासात नोंद झाली. फुटबॉलपासून ते बास्‍केटबॉलपर्यंतच्‍या खेळात खेळाडूंना अशा घटनांना सामोरे जावे लागते. अशाच काही क्षणांची मजा घेण्‍यासाठी क्‍लीक करा पुढच्‍या स्‍लाईडला.