आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्याधीश बिझनेस फॅमिलीतील आहे गंभीरची Wife, अशी जगते रॉयल Life

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारतातील दर्जेदार क्रिकेटर्सपैकी एक असलेला गौतम गंभीर 2 वर्षानंतर टीम इंडियात परतला आहे. 30 सप्टेंबरपासून सुरु होणा-या दुस-या कसोटीत तो सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. आपल्या नावाप्रमाणेच तो नेहमीच गंभीर दिसून येतो. मात्र तो आपल्या पर्सनल आणि लव्ह लाईफमध्ये याच्या नेमका उलट अंदाजात असतो. याचे कारण आहे त्याची सुंदर पत्नी नताशा. चला तर जाणून घेऊया, गंभीरच्या पर्सनल लाईफबाबत...
- गौतम गंभीरचे लग्न दिल्लीतच राहणारी नताशा जैन हिच्यासमवेत झाले आहे.
- दोघांनी 28 ऑक्टोबर 2011 रोजी लग्न केले. नताशा जैनबाबत सांगितले जाते की ती खूपच सुंदर आहे आणि सर्व क्रिकेटच्या पत्नीच्या तुलनेत ती खूपच सिंपल आहे.
- दोघाचे हे लव्ह मॅरेज आहे पण त्यांनी याला अरेंज्ड मॅरेज बनवले.
- गंभीरचे पिता टेक्सटाईल बिजनेसमध्ये आहेत तर नताशाचे वडिल कोट्याधीश बिजनेस फॅमिलीमधून येतात.
- काही दिवसापूर्वी गौतम गंभीर आणि नताशा स्पेनमध्ये टाइम स्पेंड करण्यासाठी गेले होते. दोघांनी तेथे खूप मस्ती केली.
- गौतम गंभीर सोशल साईट्सवर जास्त अॅक्टिव राहत नाही. मात्र त्याची पत्नी नताशा ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अॅक्टिव राहते.
- नताशाने अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नताशा जैनचे 14 इंट्रेस्टिंग फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...