आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Geeta Basra With Her Friend During Match 10 Of The Pepsi Indian Premier League ( IPL)

LOVE GAME:...तर यामुळे भज्‍जीने केली पहिल्‍याच चेंडूवर कमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंगळवारी वानखेडे स्‍टेडिअमवर मुंबई इंडियन्‍स आणि दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍स यांच्‍यादरम्‍यान सामना झाला. चौकार-षटकारांचा पाऊस, प्रत्‍येक शॉटवर थिरकणा-या चिअरलीडर्स आणि वयाच्‍या चाळीशीतही युवा पिढीलाही लाजवेल अशी क्षेत्ररक्षणातील कामगिरी यामुळे हा सामना कमालीचा रोमांचक ठरला.

या सर्व भाऊगर्दीत सर्वांची नजर आणखी एका सौंदर्यवतीवर खिळून होती. ती म्‍हणजे बॉलिवूड ललना गीता बसरावर. गीता बसरा फक्‍त सामन्‍याचा आनंद लुटायला आली होती की आपला प्रियकर भज्‍जीचा खेळ पाहायला आली होती, हे क्रिकेटचाहत्‍यांना वेगळे सांगण्‍याची गरज नाही.

हरभजनच्‍या गीताबरोबरच सामन्‍यातील काही खास दृश्‍ये पाहण्‍यासाठी क्‍लीक करा पुढच्‍या स्‍लाईडला...