आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीता फोगाटने घेतली लग्जरी रेंज रोवर, फोटोसोबत शेयर केला खास मॅसेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीता फोगाट - Divya Marathi
गीता फोगाट
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय महिला पैलवान गीता फोगाटने नुकतीच एक सुंदर रेंज रोवर एसयूवी कार खरेदी केली. गीताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या नव्या कारचे फोटो शेयर केले. हे फोटो शेयर करताना तिने लिहले की, आपल्या स्वकमाईच्या बळावर नवी लग्जरी कार खरेदी करमे खूपच आनंद देणारे आहे. गीताने आपल्या कॅप्शनमध्ये कार रेंज रोवरचा उल्लेख केला आणि लिहले की, कठोर मेहनतीचे फळ नेहमीच गोड असते. माझी नवी कार 
#rangeroverevoque. ऑलिपिंक क्वालिफाय करणारी पहिली महिला पैलवान...
 
- कुस्तीच्या जगात गीताने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. 2010 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने गोल्ड मेडल जिंकले होते. 
- याशिवाय तिने 2009 कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा गोल्ड मेडल जिंकले होते. 
- 2010 मध्ये दिल्लीत गोल्ड मेडल जिंकल्यानंतर तिने 2012 लंडन ऑलिंपिक्ससाठी क्वॉलिफाय केले होते. ती ऑलिंपिकला पात्र होणारी पहिली भारतीय महिला पैलवान होती. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, गीताच्या नव्या एसयूवीचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...