(फोटोओळ - स्पेनचा फुटबॉलपटू गेरार्ड पिक, गर्लफ्रेंड शकीरा आणि मुलगा मिलान समवेत)
बार्सिलोना - बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू गेरार्ड पिक बार्सिलोनाच्या प्री-सीजन ट्रेनिंग (सराव सत्र) ला दांडी मारुन तो पत्नी शकीरासोबत पर्यटनाला गेला आहे. सोबत त्यांचा मुलगा मिलानसुध्दा आहे.
इस्टाग्रामवर पोस्ट केली छायाचित्रे
बार्सिलोनाकडून सेंटर बॅकला खेळणारा गेरार्ड गर्लफ्रेंड शकीरा आणि मुलगा मिलान समवेत पर्यटनासाठी गेला आहे. त्याची फोटोही त्याने सोशलसाइट्सवर अपलोड केली आहेत. छायाचित्रामध्ये शकीराने ढीले टॉप घातले असून, दोघेही सेंट जॉर्ज पार्कमधील घरीसुध्दा गेले होते. काही दिवसांपूर्वीच शकीरा गरोदर असल्याची चर्चा होती मात्र गेरार्डने याविषयी काही सुचित केले नाही.
पुढील स्लाइडवर पाहा, शकीरा आणि गेरार्डची छायाचित्रे