Home | Sports | Expert Comment | Girlfriend Of South African Cricketer Dale Steyn Is Famous Actress

फेमस अॅक्ट्रेस आहे डेल स्टेनची गर्लफ्रेंड, संपूर्ण दक्षिण अफ्रिका तिचा फॅन

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jun 27, 2017, 10:28 AM IST

दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या पत्नीचा संपूर्ण दक्षिण अफ्रिका फॅन आहे.

 • Girlfriend Of South African Cricketer Dale Steyn Is Famous Actress
  जीन कीट्जमॅनच्या मूव्हीतील एक सीन (डावीकडे). डेल स्टेनसोबत जीन...
  स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या पत्नीचा संपूर्ण दक्षिण अफ्रिका फॅन आहे. स्टेनची पत्नी जीन कीट्जमॅन दक्षिण अफ्रिकेची प्रसिद्ध मॉडेल आणि अॅक्ट्रेस आहे. आज स्टेन आपला 34th बर्थडे सेलिब्रेट करत आहे. स्टेनचा जन्म 27 जून 1983 रोजी दक्षिण अफ्रिकेतील एका छोट्याशा फालाबोरवा गावात जन्म झाला. यानिमित्त आज आम्ही आपल्याला त्याची पर्सनल लाईफशी संबंधित इंटरेस्टिंग फॅक्ट्स आणि फोटोज दाखविणार आहोत. रेस्टांरंटमध्ये काम करायची जीन...
  - स्टेनने आयपीएलमध्ये दिलेल्या एका इंटरव्यू दरम्यान सांगितले होते की, पहिल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याची भेट 2007 मध्ये जीनसोबत झाली होती. जीन तेव्हा थिएटरमध्ये अॅक्टिंग करत होती आणि पार्ट टाईम जॉब केप टाउनमधील एका रेस्टांरंटमध्ये करायची.
  - स्टेन जीनच्या सौंदर्यावर पहिल्याच भेटीत फिदा झाला होता. त्यामुळे त्याने कसा तरी तिचा नंबर मिळवला.
  - दोघांचे बोलणे सुरु झाले आणि त्यानंतर दोघे एकमेंकाना डेट करू लागले. दोघे गेल्या दहा वर्षापासून एकत्र आहेत.
  - सध्या डेल स्टेन क्रिकेट जगतातील सर्वात धोकादायक गोलंदाज आहे तर, त्याची गर्लफ्रेंड जीन आपल्या फिल्मी करियरमुळे संपूर्ण दक्षिण अफ्रिकन फॅन्सच्या मनावर राज्य करते.
  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, डेल स्टेन आणि जीनच्या पर्सनल लाईफचे फोटोज आणि काही Facts...

 • Girlfriend Of South African Cricketer Dale Steyn Is Famous Actress
  जेनी एक व्‍यावसायिक मॉडेलदेखील आहे. त्‍याचबरोबर तिने फॅशन डिझायनिंगमध्‍ये पदवीदेखील मिळवली आहे.
 • Girlfriend Of South African Cricketer Dale Steyn Is Famous Actress
  जेनीचे प्राण्‍यांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. ती सेव्‍ह टायगरसारख्‍या कँपेनशीही निगडीत आहे. त्‍याचबरोबर तिला प्रवासाचीदेखील आवड आहे.
 • Girlfriend Of South African Cricketer Dale Steyn Is Famous Actress
  स्‍टेन पर्यावरणासाठी काम करणा-या सामाजिक संघटनांबरोबर काम करतो.
 • Girlfriend Of South African Cricketer Dale Steyn Is Famous Actress
  स्‍टेनला फोटोग्राफीचा छंद आहे. त्‍याने अनेकवेळा फोटो काढतानाचे आपले फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहेत.
 • Girlfriend Of South African Cricketer Dale Steyn Is Famous Actress
  दोघांची पहिली भेट एका रेस्‍तरॉंमध्‍ये झाली होती. स्‍टेन तेथे पार्टीला गेला होता.
 • Girlfriend Of South African Cricketer Dale Steyn Is Famous Actress
  पहिल्‍याच भेटीत स्‍टेन जेनीवर फिदा झाला. उल्‍लेखनीय म्‍हणजे या भेटीत दोघांमध्‍ये बोलणेच झाले नव्‍हते.
 • Girlfriend Of South African Cricketer Dale Steyn Is Famous Actress
  स्‍टेन आणि जेनी या दोघांचे शेड्युल खूप व्‍यस्‍त असते. इतके असूनही दोघे एकमेकांसाठी वेळ काढतात.
 • Girlfriend Of South African Cricketer Dale Steyn Is Famous Actress
  जेनीला क्रिकेटचे वेड नाही, आणि तिला हेही माहित नाही की स्‍टेनला यामध्‍ये किती लोकप्रियता आहे. सुरूवातीच्‍या काही भेटीनंतर जेनला स्‍टेन आवडू लागला.
 • Girlfriend Of South African Cricketer Dale Steyn Is Famous Actress
  जीनचा एका मूव्हीतील सीन....

Trending