आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुलींबरोबर जोडले गेले होते विराट कोहलीचे नाव, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैदानात चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणारा विराट कोहली वैय‍क्तिक आयुष्‍यात मात्र मोठा रंगील्‍या स्‍वभावाचा आहे. क्रिकेट आणि बॉलिवूडचे आधीपासूनच अत्‍यंत जवळचे संबंध राहिले आहेत, हे आता सगळयांनाच माहीत झाले आहे.

बॉलिवूडच्‍या ललनांचे कधी एखाद्या क्रिकेटपटूवर मन जडेल किंवा कधी एखाद्या क्रिकेटरला या मदनिकांची ओढ लागेल हे सांगणे कठीण आहे.

विराट कोहलीही या सुंदर आजारातून सुटू शकला नाही. त्‍याचे नावही अनेक मॉडेल्‍स आणि अभिनेत्रींबरोबर जोडले गेले. आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत अशाच काही ललना, पाहा आणि ठरवा कोण आहे विराटसाठी एकदम परफेक्‍ट...