आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: जेवढया सुंदर दिसतात या \'ललना\' तितक्‍याच आहेत धोकादायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला क्रिकेट विश्‍वचषकाच्‍या अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाने वेस्‍टइंडिजला पराभूत करून सहाव्‍यांदा चषकावर आपले नाव कोरले. या विजयात वेगवान गोलंदाज इलियस पेरीचा मोठा वाटा होता.

पेरीने आपल्‍या पहिल्‍या दोन स्‍पेलमध्‍ये विंडीजच्‍या तीन आघाडीच्‍या फलंदाजांना पॅव्‍हेलियनचा रस्‍ता दाखवला होता. आपल्‍या दहा षटकात तिने फक्‍त 19 धावा दिल्‍या. पेरी जितकी घातक गोलंदाज आहे तितकीच ती ग्‍लॅमरसदेखील आहे. महिला क्रिकेटमध्‍ये फक्‍त पेरीच नाही तर इतर संघातील काही खेळाडू अशा आहेत की त्‍यांच्‍या सौंदर्याचे जबरदस्‍त कौतुक होते.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या ग्‍लॅमरस खेळाडूंविषयी...