आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CWG : स्क्वॉशमध्ये प्रथमच सुवर्ण, नवव्या दिवशी एका सुवर्णासह 10 पदके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने ग्लास्गोत शनिवारी एका सुवर्णासह 10 पदके जिंकली. स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताला एकमेव सुवर्णपदक स्क्वॉशमध्ये मिळाले, दीपिका पल्लीकल व जोश्ना चिनप्पा यांनी हे पदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात स्क्वॉशमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. मुष्टियोद्ध्यांनी निराशा केली. टेबल टेनिसमध्ये अमल राज-अचंथ शरथ कमल जोडीही फायनल हरली.

चारही बॉक्सर अंतिम फेरीत पराभूत

विजेंदर सिंह(बॉक्सिंग) रौप्य
० देवेंद्रो लैशराम (बॉक्सिंग) रौप्य
० मंदीप जांगडा (बॉक्सिंग) रौप्य
०अमलराज-अचंथ शरथ (टेटे) रौप्य
०राजिंदर राहेलू (भारोत्तोलन) रौप्य
०पी. व्ही. सिंधू (पॉवर लिफ्टिंग) कांस्य
०सकीन खातून (पॉवर लिफ्टिंग) कांस्य
०गुरुसाई दत्त (बॅडमिंटन) कांस्य
आज तीन सुवर्णांची संधी :
० पी. कश्यप (बॅडमिंटन) सायं. 4.30 वा.
० ज्वाला-पोनप्पा (बॅडमिंटन) संध्या. 6.30 वा.
० हॉकी फायनल सायं. 4.45 वा.

भारत पाचव्या स्थानी
देश सुवर्ण रौप्य कांस्य
इंग्लंड 53 53 49
ऑस्ट्रेलिया 43 41 43
कॅनडा 30 16 32
स्कॉटलंड 19 14 19
भारत 14 28 18