आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glean Maxwell Become Expensive Plyar In Ipl Season Three

ग्लेन मॅक्सवेल आयपीएल मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चेन्नई - आयपीएल-6 साठी रविवारी बोली प्रक्रियेत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल सर्वांत महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने 10 लक्ष डॉलर (5.31 कोटी रुपये) किंमत देऊन याला खरेदी केले. भारतीय खेळाडूंत अभिषेक नायरला सर्वाधिक किंमत मिळाली.

पुणे वॉरियर्सने 6.75 लाख डॉलरमध्ये (3.60 कोटी रुपये) त्याला खरेदी केले. सहाव्या आयपीएलला 3 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. फ्रँचायझींनी एकूण 37 खेळाडूंवर बोली लावली. यावर एकूण 63.24 कोटी रुपये खर्च झाले.