आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Glittering Wedding Reception For Yusuf Pathan Dazzles All

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : युसूफ पठाणच्या निकाह पार्टीत पोहचले दिग्गज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडोदा - होळीच्या दिवशी भारत देश रंगाची उधळण करीत होता तर, दुसरीकडे युसूफ पठाणने सामान्य पद्धतीने निकाह केला. मात्र आपला दावत-ए-वलीमा आणि लग्नाची त्याने भव्य पार्टी दिली.

बडोदा येथील तांदलजा स्थित लक्ष्मीनिवास पॅलेसमध्ये आयोजित या भव्य पार्टीत बडोदा, अहमदाबाद, सुरत इत्यादी शहरातून एक हजार पाहुण्यांनी हजेरी लावली. बॉलिवूडपासून ते क्रिकेटच्या विविध दिग्गज या पार्टीत दाखल झाले होते.

यावेळी इरफान पठाणने माध्यमांशी बोलताना सांगितले की, रिसेप्शननंतर मी तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर देईन.

पाहा शनिवारी झालेल्या पार्टीचे खास फोटो...