मुंबई - १३ ते २१ वयोगटातील देशातील ३० होतकरू नेमबाजांची
अभिनव बिंद्रा फाउंडेशन आणि गो स्पोर्टस फाउंडेशन यांनी
आपल्या नेमबाज विकास कार्यक्रमात निवड केली आहे. हे ३० नेमबाज असे आहेत. अर्जुन मुदगील, इकाम्बीर सिंग, बी. मिथिलेश, प्रशांत तन्वर, निखिल बी, अजय नितीश, तेजस कारळे (महाराष्ट्र), सत्यम चौहान, ए.कोशी, गजेंद्र बाई, समीक्षा धिंग्रा, संध्या विन्फ्रेड, त्रिशा मुखर्जी, (महाराष्ट्र), अरुण शर्मा, आकांक्षा जमवाल, हरमनवीर सिंग, मोनिका दलाल, प्राची गडकरी (महाराष्ट्र), करण प्रताप रंधवा, ओशिन तिवारी, समरजित सिंग, सुमेध देवळालीवाला (महाराष्ट्र), अनमोल जैन, दीक्षा राजपूत, कर्णव बिश्नोई, यशस्विनी देस्वाल, मलाईक गोयल, सैनकी नगर, मिलिंदप्रीत सिंग, आदिती सिंग.