आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Golden Girl Stephanie Rice Latest News In Marathi

ऑस्ट्रेलियन ‘जलपरी’ खेळापेक्षा तिच्‍या ग्‍लॅमर अंदाजामुळे चर्चेत, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग ऑलिम्पिकमध्‍ये तीन सुवर्णपदके जिंकणारी ऑस्‍ट्रेलियन जलतरणपटू स्‍टेफनी राईसने जलतरण स्‍पर्धेतून निवृत्‍ती घेण्‍याची घोषणा केली आहे. त्‍यामुळे ती चर्चेत आली आहे. खांद्याला झालेल्‍या दुखापतीमुळे तीन ऑपरेशन केल्‍यामुळे तीने आपल्‍या करिअमधून निवृत्‍ती घेतल्‍याचे जात आहे. त्‍यामुळेच तिने लंडन ऑलिम्पिक- 2012 मध्‍ये ती सहभागी झाली नव्‍हती.

'गोल्डन गर्ल'
वर्ष 2008 मध्‍ये झालेल्‍या ऑलिम्पिकमध्‍ये 200 मी. आणि 400 मी वैयक्तिक सुवर्णपदक, तर 200 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात तिने तीन सुवर्णपदके पटाकाविली. त्‍यावेळी ऑस्‍ट्रेलियन माध्‍यमांनी स्‍टेफनीला 'गोल्डन गर्ल' किताबाने सन्‍मानित केले होते.

जलतरणपेक्षा ग्‍लॅमरमूळे राहिली चर्चेत
ही स्‍टार जलतरणपटू आपल्‍या करिअरमध्‍ये खेळापेक्षा आपल्‍या ग्‍लॅमर अंदाजामुळे चर्चेत राहिली आहे. जेव्‍हा तीने सलग तीन ऑलिम्पिक सुवर्ण पदके जिंकले आहेत. तिला लोक 'लेडी फेल्प्स' नावाने संबोधायला लागले होते.

पदकांच्‍या कमाईनंतर बनली ग्‍लॅमर क्‍वीन
स्‍टेफनीने 2008 मध्‍ये पदकाची हॅटट्रीक केल्‍यानंतर अवघ्‍या जगाचे लक्ष तिच्‍याकडे वेधले होते. स्‍टेफनीने कित्‍येक मोठमोठ्या कंपन्‍यांसाठी जाहीराती केल्‍या. त्‍यादरम्‍यानच माइकल फेल्‍प्‍स सोबत तिचे अफेअर असल्‍याच्‍या चर्चेलाही उधाण आले होते. तिचे अफेअर रग्‍बी खेळाडू कूपर सह अनेक खेळाडूसोबत जोडले गेले.

पुढील स्‍लाइडवर पाहा, स्‍टेफनिच्‍या अफेअरविषयी...