आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Golfar Rory McIlroy And Caroline Wozniacki Break Up Before Some Day Wedding Latest News In Marathi

या \'गोल्‍डन कपलचे\' लग्‍नाच्‍या काही तासांपूर्वीच झाले ब्रेकअप, उडाली एकच खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - गेल्‍या दोन वर्षांपासून 'गोल्‍डन कपल' म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या गोल्‍फस्‍टार रॉरी मॅक्‍लरॉय आणि टेनिसस्‍टार कॅरोलिन वोज्नियाकी यांनी लग्‍नाच्‍या काही तासापूर्वी ब्रेकअपची घोषणा केल्‍याने दोघांच्‍याही फॅन्‍समध्‍ये दु:खाचे सावट आले आहे.
''कॅरोलिनसोबत ब्रेकअपसाठी मी स्‍वत: जबाबदार आहे. मित्रांकडे लग्‍नपत्रिका देताना मला जाणवले की, मी अजून लग्‍नसाठी परिपूर्ण नाही. लग्‍नासाठी मला थोडा विचार करावा लागेल. ब्रेकअपसाठी मी प्रथम कॅरोलिनला विचारणा केली तिने होकार दिल्‍यानंतर माध्‍यमांना सुचित केले.'' असे रॉरी मॅक्‍लरॉयने सांगितले.
रोरी आणि वोज्नियाकी यांचे दोन वर्ष अफेअर चालले. एक जानेवारी रोजी दोघांनी हातामध्‍ये अंगठी घातलेली फोटो अपलोड केली होती आणि लग्‍नाचे संकेत दिले होते. तसेच नववर्षाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या होत्‍या.
गेल्‍या काही आठवड्यांपूर्वी रॉरी परेशान दिसत होता. त्‍याने नाईक कंपनीसोबत 20 मिलियन डॉलरची (अंजाद 120 लाख रंपयांची) डील केली होती.
पुढील स्‍लाइडव्‍ार क्लिक करा आणि पाहा, रॉरी कॅक्‍लरॉय आणि वोज्नियाकी यांची सुखद क्षणांची छायाचित्रे....