आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Golfer Sharmila Play In Hero Women's Professional Golf Tour

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रोफेशनल गोल्फ टूरमध्ये शर्मिलाचे शानदार पुनरागमन; गाजवला दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - हीरो वुमन्स प्रोफेशनल गोल्फ टूरच्या लेग-4 मध्ये स्टार गोल्फर शर्मिला निकोलेटने शानदार पुनरागमन केले. यावर्षी पहिल्यांदा कोर्सवर उतरलेल्या शर्मिलाने पहिल्या दिवशी 70 चा कार्ड खेळला आणि ती टॉपवर आली.
टॉलीगंज गोल्फ क्लबमध्ये 6 लाख बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शर्मिला निकोलेटकडे एका स्ट्रोकची लीड होती. ती गेले काही दिवस कोर्सपासून दूर होती. याचा परिणाम तिच्या फॉर्मवरही पडला. दिवसाच्या सुरुवातीला तिने पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या होलवर बोगी केली. यानंतर पुनरागमन करताना तिने सलग 11 व्या, 12 व्या, 13 व्या, 14 व्या आणि १५ व्या होलवर सलग पाच बर्डी खेळून क्लास दाखवला. दुसऱ्या स्थानी श्वेता गलांदे आली. तिने 71 चे कार्ड खेळले. नेहा, गौरीने संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले. दोघींनी 63 चे कार्ड खेळले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, शर्मिलाची भन्‍नाट छायाचित्रे...