आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉलचा जादूगार, रोमान्‍सचा शहेनशाह...गरिबीशी झगडून चमकला होता पेले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

23 ऑक्‍टोबर हा दिवस क्रीडा विश्‍वासाठी खूप लकी ठरला. 73 वर्षांपूर्वी आजच्‍याच दिवशी ब्राझीलच्‍या ट्रेस कोराकोस शहरात फुटबॉलचे लिजेंड पेलेचा जन्‍म झाला होता.

दोन दशकापर्यंत फुटबॉल खेळात ब्राझीलचा झेंडा फडकवणा-या पेलेचा आज 73वा जन्‍मदिवस आहे. भारतीय क्रिकेटमध्‍ये जो मान महेंद्रसिंह धोनीच्‍या नावे आहे. काहीशी अशीच शान पेले याची ब्राझीलमध्‍ये आहे. त्‍याने आपल्‍या देशाला तीन वेळा विश्‍वचषक मिळवून दिला.

गरीबीशी झगडत त्‍याने क्रीडा विश्‍वात स्‍वत:चे वेगळे स्‍थान निर्माण केले. आजही त्‍याला तोच मान दिला जातो. पेले याचे करिअर प्रत्‍येक तरूणांना प्रेरणादायक असे राहिले आहे. पेलेच्‍या वाढदिवसादिवशी आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत त्‍याच्‍या करिअर आणि वैयक्तिक आयुष्‍याशी निगडीत काही खास बाबी. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा कशी होती पेलेची जादू...