आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Greatest Movement In World Cup , News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ग्रेटेस्ट मोमेंट्स इन वर्ल्‍ड कप': आवडता क्षण निवडण्यासाठी ऑनलाइन व्होटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वचषकाचा इतिहास रंजक आहे. प्रत्येकाच्या खास आठवणी आहेत. या आठवणींना रँकिंग देण्याच्या प्रयत्नात आयसीसी आहे. यासाठी 6 नोव्हेंबर 2014 पासून ऑनलाइन व्होटिंग सुरू आहे. आतापर्यंतच्या व्होटिंगमध्ये 2011 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये महेंद्रसिंग धोनीने मारलेल्या विनिंग शॉटला सर्वाधिक व्होट मिळाले आहेत. ही व्होटिंग 13 फेब्रुवारीपर्यंत सुरू असेल.
सोमवारी रात्री 10 वाजेपर्यंत हे होते टॉप-10 मोमेंट्स :
धोनीच्या षटकाराने टीम इंडिया चॅम्पियन
श्रीलंकेविरुद्ध 2011 च्या फायनलमध्ये (2 एप्रिल, मुंबई) कर्णधार धोनीने युवराजसिंगच्या आधी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन सर्वांना चकित केले. कारण वर्ल्डकपमध्ये त्याची बॅट तळपली नव्हती. (सर्वोच्च खेळी अवघ्या 34 धावा) मात्र, त्याने 79 चेंडूंत नाबाद 91 धावांची खेळी करून भारताला 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा चॅम्पियन बनवले.
11झेल एका वर्ल्डकपमध्ये घेण्याचा विक्रम पाँटिंगच्या नावे आहे.
11 दिवस शिल्‍लक
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या खेळाडूला मिळाले किती मते.. भारतातील किती खेळाडूंचा आहे समावेश..