आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानात करतो चौकार-षटकारांची आतषबाजी, येथे कमावतो 100 कोटींपेक्षाही अधिक !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटवीर विराट कोहलीची बॅट मैदानात चांगलीच तळपते. एक क्रिकेटपटू म्‍हणून त्‍याला ओळखले जातेच. क्रिकेटशिवाय तो चांगला अभिनेताही आहे.

चित्रपटांमध्‍ये जरी त्‍याच्‍या अभिनयाचा जलवा अद्याप पाहता आला नाही तरी जाहिरातीत मात्र त्‍याच्‍या अभिनयाची चमक दिसून येते. जाहिरातीत त्‍याला अभिनयाची संधी तर मिळतेच शिवाय त्‍यातून मोठी कमाईही होते.

जर विराटच्‍या जाहिरातींची यादी केली तर एका डझनपेक्षा जास्‍त ब्रँड्सची नावे समोर येतात. या सर्व जाहिरातीतून तो वर्षाला जवळपास 100 कोटी रूपयांची कमाई करतो. विराट आपला 25वा वाढदिवस साजरा करीत आहे. divyamarathi.com कडून त्‍याला मनपूर्वक शुभेच्‍छा. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा विराट कोहलीचा जाहिरातीतील अवताराची एक झलक...