आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू ईयर एन्जॉय करतोय भज्जी, Wife गीताचा दिसला Stunning Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजन सिंह आणि गीता बसरा... - Divya Marathi
हरभजन सिंह आणि गीता बसरा...
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर हरभजन सिंह पत्नी गीता बसरासोबत न्यू ईयर एन्जॉय करत आहे. यॉटवरील या सेलिब्रेशनचे गीताने अनेक फोटोज सोशल मीडियात शेयर केले आहेत. काही दिवसापूर्वी तिने ट्वीट केले होते की, ती मुंबईला रवाना होत आहे. गीता डिसेंबरमध्येच इंडियात परतली आहे. 5 महिन्याची झाली मुलगी....
 
- गीता बसराने जुलै, 2016 मध्ये लंदनमध्ये मुलीला जन्म दिला होता. ती आई बनण्याआधी अनेक महिने तेथेच राहत होती.
- गीता आणि तिची फॅमिली लंडनमध्ये राहते. हरभजन सुद्धा मागील अनेक दिवसापासून गीताजवळच राहत होता.
- गीता डिसेंबर 2016 मध्ये इंडियात परतली. यानंतर ती क्रिकेटर युवराज सिंगच्या लग्नात दिसली.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हरभजन आणि गीताचे न्यू ईयर सेलिब्रेशनचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...