आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY PICS: जेव्हा भज्जी होतो नशेत टल्ली... घडतं काहीसं असं...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा 'सन ऑफ सरदार' म्‍हणजेच भज्‍जीपाजीचा आज (बुधवार) 33 वा वाढदिवस आहे. उत्तराखंडच्‍या पुरातून सहीसलामत बचावलेल्‍या भज्‍जीने वाढदिवस साजरा न करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

हरभजन सिंग टीम इंडियाचा असा एक खेळाडू आहे, जो ड्रेसिंग रूमचे वातावरण कायम हसरे ठेवण्‍याचा प्रयत्‍न करीत असतो. जेव्‍हा सिनिअर खेळाडू टेन्‍शनमध्‍ये असतात. तेव्‍हा भज्‍जी आपल्‍या अंदाजाने सर्वांचे मनोरंजन करीत असतो. त्‍याच्‍या विनोदी स्‍वभावाने ड्रेसिंग रूमचे टेन्‍शन कुठल्‍या कुठे पळते तेच कळत नाही.

सध्‍या भज्‍जीचा टीम इंडियामध्‍ये समावेश नाही. मात्र, तो याची कमी मुंबई इंडियन्‍स टीमच्‍या ड्रेसिंग रूममध्‍ये भरून काढतोय. भज्‍जी पक्‍का सरदार आहे. तो फक्‍त दारू पिऊनच टल्‍ली होत नाही. तर विजय मिळवल्‍यानंतरही तो आपले नियंत्रण गमावून बसतो. नशा ही दारूची असो किंवा विजयाची. भज्‍जी प्रत्‍येकवेळी आपल्‍याच धुंदीत असतो. भज्‍जीने आपल्‍या अनेकवेळा नशेमध्‍ये टल्‍ली होऊन खोडकरपणा केलेला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या भज्‍जीच्‍या आयुष्‍यातील काही मजेचे क्षण...