आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harbhajan Singh Mocked Over Geeta Basra Question

STUMPED! या तरुणीमुळे हरभजन झाला होता सर्वांसमोर खजील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरभजन सिंग आपल्‍या फिरकीने आणि थट्टेखोर स्‍वभावाने अनेक दिग्‍गजांची दांडी गुल करतो. मात्र, आयपीएल अवार्डसदरम्‍यान शाहरूख खाननेच त्‍याचा त्रिफळा उडवला होता.

फक्‍त एका लव्‍ह अफेअरमुळे आपली थट्टा उडवली जाईल असे त्‍याला स्‍वप्‍नातदेखील वाटले नव्‍हते. मात्र, तीन वर्षांपूर्वी त्‍याच्‍याबरोबर ती घटना घडली. ज्‍याचे उत्तर तो अजूनही देऊ शकलेला नाही. आता तुमच्‍या लक्षात आले असेलच भज्‍जीची कोणत्‍या गोष्‍टीसाठी थट्टा उडवण्‍यात आली होती. जर नाही, तर क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...