आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा विक्रम मोडेल?, शिखर धवनला संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- 1 जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होत आहे. या टूर्नामेंटचा हा आठवा सीजन आहे. आतापर्यंत झालेल्या या सात टूर्नामेंटबाबत बोलायचे झाल्यास येथे सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम दक्षिण अफ्रिकेच्या हर्शल गिब्स च्या नावावर आहे. ज्याने या टूर्नामेंटमध्ये 10 मॅच खेळत 3 शतके ठोकली आहे. आजच्या या वृत्तात आम्ही तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक शतके ठोकणा-या टॉप-10 फलंदाजांची माहिती देणार आहोत. या यादीत शिखर धवनचाही समावेश आहे जो नवा विक्रम नोंदवू शकतो.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या टूर्नामेंटमध्ये सर्वात जास्त शतके ठोकणारे इतर फलंदाज...
बातम्या आणखी आहेत...