आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे पाहा, धोनीचे 10 FUNNY PHOTOS जे तुम्ही कधीच पाहिले नसतील!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाढी मिशीतील धोनी तुम्हाला ओळखू येतोय का? - Divya Marathi
दाढी मिशीतील धोनी तुम्हाला ओळखू येतोय का?
स्पोर्ट्स डेस्क- मैदानात कायम गंभीर चेह-याने दिसणारा कर्णधार एम एस धोनी क्रिकेटपासून वेगळा होताच एकदम मस्ती करताना दिसतो. सध्या तो बुधवारी होणा-या न्यूझीलंडविरूद्धच्या चौथ्या वन डे मॅचसाठी त्याच्या होम टाऊन रांचीत आहे. धोनी सोमवारी रात्री रांचीतील त्याच्या घरी मुक्कामाला होता. घरी असला की धोनी एकदम वेगळ्या लुकमध्ये व फनी अंदाजात असतो. मंगळवारी दिवसभर तो संघासमवेत सराव करेल. तसेच सायंकाळी मॅचची रणनिती अनिल कुंबळे, विराटसह आखेल. तसेच पुन्हा आपल्या घरी मुक्कामला जाईल व मुलगी जिवासह आई-वडिलांसह काही वेळ घालवेल. काही दिवसापूर्वी त्याने मुलगी जिवासोबतचा एक जुना फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. याशिवाय असे अनेक फोटोज ज्यात तो सीरियस इमेजपासून दूर जात सहकारी क्रिकेटर्स असो अथवा दोस्तांसमवेत एन्जॉय करताना दिसला आहे.
आज आम्ही तुम्हाला धोनीची असेच काही फनी फोटोज दाखविणार आहोत. जे तुम्ही कधीच पाहिले नसतील.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, महेंद्रसिंग धोनीचा वेगळा अंदाज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...