आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Here Are Some Photos Of Indian Cricketer And Their Cute Daughters News In Marathi

धोनीपासून गंभीरपर्यत, पाहा भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांच्या कन्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्या जिवासोबत महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी आणि कन्या आजीन आणि पत्नी नताशासोबत गौतम गंभीर - Divya Marathi
कन्या जिवासोबत महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी आणि कन्या आजीन आणि पत्नी नताशासोबत गौतम गंभीर
कन्या आणि वडील यांच्या खास बॉन्डिंग असते. 'माझी मुलगी सारा माझी प्रेरणा आहे.' असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेकदा म्हटले आहे. टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीला कन्यारत्न प्राप्त झाले. धोनीच्या पाठोपाठ एस. श्रीसंतही बाप बनला आहे. श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी कुमारीने एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे. मात्र, सध्या श्रीसंत तुरुंगात आहे.

श्रीसंतला 2013 मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. जयपूरची प्रिन्सेस भुवनेश्वरी कुमारी आणि श्रीसंतचा विवाह 2013 मध्ये झाला होता. कोचीमधील कृष्ण मंदिरात दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता.

श्रीसंत आणि भुवनेश्वरी जवळपास नऊ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. जयपूरमध्ये 2007 साली पाकिस्तानविरुद्ध एका सामन्यादरम्यान दोघांची भेट झाली होती. भुवनेश्वरीने श्रीसंतचा ऑटोग्राफ घेतला होते.

गौतम गंभीरची कन्या आजीन
गौतम गंभीरला एक मुलगी आहे. तिचे नाव आजीन आहे. आजीन 1 मे रोजी एक वर्षाची झाली. गौतमची पत्नी नताशा एका व्यापारी कुटुंबातील आहे. माग‍ील वर्षी चॅम्पियन्स लीगमध्ये नताशा आपल्या कन्येसोबत दिसली होती.

भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या कन्यांचे फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...