आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Herschelle Gibbs Misses 4th Successive Centuries

या खेळाडूच्‍या नावे असला असता एक खास विक्रम, एका चुकीने बिघडला गेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत दक्षिण आफ्रिकेच्‍या दौ-यावर जाणार आहे. टीम इंडियाच्‍या नोव्‍हेंबर महिन्‍यातील या प्रस्‍तावित दौ-यावरून सध्‍या मोठी चर्चा सुरू आहे. बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका मंडळादरम्‍यान 16 सप्‍टेंबरला बैठकही झाली.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट विश्‍वातील एक शानदार टीम आहे. टीममध्‍ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्‍यांनी मैदानावर अनेक किर्तीमान स्‍थापन केले आहेत. वनडे क्रिकेटमध्‍ये सलग तीन शतके ठोकण्‍याचा विक्रम आफ्रिकेच्‍या दोन खेळाडूंनी केलेला आहे. हर्षल गिब्‍ज आणि एबी डिव्हिलीयर्सच्‍या नावे या विक्रमाची नोंद आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा बॅड बॉय म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या गिब्‍जकडे तर सलग चौथे शतक ठोकण्‍याचीही मोठी सुवर्णसंधी होती. पण एका चुकीमुळे तो या कारनाम्‍यापासून दूर राहिला.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा या फलंदाजाबाबतच्‍या काही खास गोष्‍टी आणि हा विक्रम नोंदवण्‍याची संधी त्‍याने कशी गमावली...