स्पोर्ट्स डेस्क- 2000 मध्ये स्पोर्ट्स वर्ल्ड यामुळे शॉक्ड झाले होते जेव्हा 3 वेळा ग्रॅंड स्लॅम आणि ऑलिंपिक विजेती महिला टेनिस स्टार जेनिफर कॅप्रियाटीचे एका पोर्न स्टारसोबत रिलेशन असल्याचा खुलासा झाला होता. एवढेच नव्हे तर ती पोर्न इंडस्ट्रीचा प्रसिद्ध अभिनेता डेल डाबोनच्या रिलेशनमध्ये अडकताच ड्रग्स सुद्धा घेऊ लागली. या कारणामुळे तिचे केवळ करिअरच संपले नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यातही त्याचा फटका बसला. मात्र, एखाद्या पोर्न स्टारसोबत संबंध ठेवणारी ती काही पहिली स्पोर्ट्स स्टार नाही. टायगर वुड्स, बॅरी बॉन्ड्ससह अनेक पुरुष स्पोर्ट्स स्टार झाले ज्यांचे संबंध पोर्न स्टार्ससोबत राहिले. याच कारणाने कुणाचे घर तुटले तर काहींचे करिअर संपले.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्पोर्ट्स स्टार्सबाबत माहिती देऊ इच्छित आहे. ज्यांचे महिला अथवा पुरुष पोर्न स्टारसोबत संबंध राहिले...
पुढे स्लाईडद्वारे पाहा व वाचा त्यांच्याबाबत....