आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 12 खेळाडूंचे होते पोर्न स्टार्ससोबत संबंध, महिला टेनिस स्टारचाही समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनाडाचा हॉकी खेळाडू मिशेल डेल जोटो आणि पोर्न स्टार लिसा एन यांच्या लव्ह स्टोरीने स्पोर्ट्स वर्ल्डमध्ये खळबळ माजली होती. मात्र, हे प्रकरण काही दिवसच चालले. नंतर बदनामीच्या भीतीने मिशेलने हे संबंध तोडले. - Divya Marathi
कॅनाडाचा हॉकी खेळाडू मिशेल डेल जोटो आणि पोर्न स्टार लिसा एन यांच्या लव्ह स्टोरीने स्पोर्ट्स वर्ल्डमध्ये खळबळ माजली होती. मात्र, हे प्रकरण काही दिवसच चालले. नंतर बदनामीच्या भीतीने मिशेलने हे संबंध तोडले.
स्पोर्ट्स डेस्क- अमेरिकेतील मियामी येथे राहणारी मिया खलिफा या पोर्न स्टारला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे अमेरिकन फुटबॉलर चॅड केली याला चांगलेच महागात पडले. पोर्न स्टारने जेव्हा त्याचा मॅसेज सोशल मीडियात शेयर केला तेव्हा त्याची सर्व जगासमोर बेइज्जती झाली. मात्र हे काही पहिल्यांदाच घडले नाही. यापूर्वीही स्टार खेळाडू आणि पोर्न स्टार यांचे संबंध असल्याचे पुढे आले होते. ऑलिंपिक विजेत्या टेनिस स्टारचे पोर्न स्टारसोबत होते संबंध...
- सन 2000 मध्ये स्पोर्ट्स वर्ल्ड यामुळे शॉक्ड झाले होते जेव्हा 3 वेळा ग्रॅंड स्लॅम आणि ऑलिंपिक विजेती महिला टेनिस स्टार जेनिफर कॅप्रियाटीचे एका पोर्न स्टारसोबत रिलेशन असल्याचा खुलासा झाला.
- एवढेच नव्हे तर ती पोर्न इंडस्ट्रीचा प्रसिद्ध अभिनेता डेल डाबोनच्या रिलेशनमध्ये अडकताच ड्रग्स सुद्धा घेऊ लागली.
- या कारणामुळे तिचे केवळ करिअरच संपले नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यातही त्याचा फटका बसला.
अनेक स्टार खेळाडूंचे पोर्न स्टारसमवेत राहिलेत संबंध-
- मात्र, एखाद्या पोर्न स्टारसोबत संबंध ठेवणारी जेनिफर काही पहिली स्पोर्ट्स स्टार नाही.
- टायगर वुड्स, बॅरी बॉन्ड्ससह अनेक पुरुष स्पोर्ट्स स्टार झाले ज्यांचे संबंध पोर्न स्टार्ससोबत राहिले.
- याच कारणाने कुणाचे घर तुटले तर काहींचे करिअर संपले.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्पोर्ट्स स्टार्सबाबत माहिती देऊ इच्छित आहे. ज्यांचे महिला अथवा पुरुष पोर्न स्टारसोबत संबंध राहिले...
पुढे स्लाईडद्वारे पाहा व वाचा त्यांच्याबाबत....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...