आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जाणून घ्‍या विम्बल्डनच्‍या इतिहासाविषयी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काल (24 जूनला) विम्बल्डन स्पर्धा सुरू झाली. टेनिसमधल्या सर्वात प्रसिद्ध ग्रँड स्लॅम स्‍पर्धेवर जगाचे लक्ष लागलेले असते. जाणून घेऊया विम्बल्डनविषयी काही खास बाबी..

* 2013 या वर्षीच्या विम्बल्डन स्‍पर्धेचे बक्षीस 206 कोटी (26.50 कोटी युरो) रुपये एवढे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे बक्षीस 40 टक्के अधिक आहे.


* 9 जुलै 1877 रोजी विम्बल्डन स्पर्धेची सुरुवात झाली होती. स्पेन्सर गोरे पहिल्या विम्बल्डन स्पर्धेचा विजेता ठरला होता.


* 1884 पासून विम्बल्डनमध्ये महिला ऐकेरी (लेडीज सिंगल) व पुरुष दुहेरी (जंटलमन डबल) स्पर्धा खेळली जाऊ लागली. 1913 मध्ये महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी खेळण्याला सुरुवात झाली. अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...