आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: \'हॉकी इंडिया लीग\' स्‍पर्धेत जॉन अब्राहमच्‍या उपस्थितीमुळे खेळाडूंसह प्रेक्षकांत संचारला उत्‍साह!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांचीमध्‍ये 'आयपीएल'च्‍या धर्तीवर सुरु असलेल्‍या 'हॉकी इंडिया लीग' स्‍पर्धेत जॉन अब्राहमने उपस्थित राहून आपल्‍या संघाला प्रोत्‍साहन दिले. जॉनबरोबर हॉकी इंडिया‍ लीगचे सदस्‍य अरुण जेटली, राजीव शुक्‍ला आदी उपस्थित होते. जॉनच्‍या हजेरीमुळे खेळाडूंसह प्रेक्षकांत उत्‍साह संचारला होता.

हॉकी इंडिया लीगमध्‍ये रविवारी तिस-या क्रमांकासाठी रांची आणि उत्‍तर प्रदेश यांच्‍यादरम्‍यान सामना खेळला गेला. या सामन्‍यामध्‍ये रांची संघाने 3-2 असा विजय संपादीत केला. यानंतर मालिकेतील अंतीम सामना दिल्‍ली विरुध्‍द पंजाब खेळला गेला. दिल्‍लीने 3-1 अशा गुणांनी हा सामना जिंकून या वर्षीचे 'एचआयएल' (हॉकी इंडिया लीग) चषकावर आपले नाव कोरले.

आपल्‍या संघाला प्रोत्‍साहीत करण्‍यासाठी आलेल्‍या जॉन अब्राहमला बघून प्रेक्षकांमधे उत्‍साह संचारला होता.

जॉन अब्राहम आणि स्‍पर्धेदरम्‍यानची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...