आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: ख्रिस गेलची बोल्‍ड स्‍टाईल, कधी बॅटने तर कधी वक्‍तव्‍यांनी उडवतो खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅरेबियन स्‍टार ख्रिस गेल जे काही करतो, ते सर्व किंग साईजच असते. मग ती गोष्‍ट बॅटने धमाल करायची असो किंवा आपल्‍या लाईफ स्‍टाईलने कॉन्‍ट्रोवर्सी निर्माण करण्‍याची. प्रत्‍येक ठिकाणी तो आपली छाप सोडतो.

यावेळी गेलने महिलांना ट्विटरवर डेटिंग टिप्‍स देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सेक्‍सीपासून लठ्ठ, काळ्या-सावळ्यामहिलांपासून ते नखरेल महिलांपर्यंत सर्वांना त्‍याने डेटिंग कसं करायचं हे सांगितलं. परंतु, त्‍याच्‍या ट्विटसमुळे महिलांच्‍या हक्‍कांसाठी लढणा-या संघटना नाराज झाल्‍या. पण गेल म्‍हणतो, मी सर्वांपेक्षा वेगळा आहे. माझ्यासारखा दुसरा कोणी असू शकत नाही.

2012मध्‍ये गेलच्‍या मस्‍ती पार्टीने टी-20 विश्‍वचषकादरम्‍यान खळबळ उडाली होती. यापूर्वी आयपीएल पार्टीदरम्‍यान तो बॉलिवूड मॉडेल शर्लिन चोप्राबरोबर क्‍लोज डान्‍स करताना दिसला होता.

आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत ख्रिस गेलच्‍या वैयक्तिक पार्टीची छायाचित्रे. हे फोटो त्‍याच्‍या वाढदिवसावेळी म्‍हणजे सप्‍टेंबर महिन्‍यात काढण्‍यात आलेली आहेत. ही पार्टी त्‍यावर्षीची सर्वात हॅपनिंग पार्टी होती. यामध्‍ये सचिन तेंडुलकरसारखे सेलिब्रेटी आले नव्‍हते. पण गेलच्‍या स्‍टाईलने तिला किंग साईज बनवले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या, गेलची बोल्‍ड स्‍टाईल पार्टी...