आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How World Number 1 Athletes Party Wild Unlike Sachin Tendulkar

जेव्‍हा चढते यशाची नशा...तेव्‍हा अशी दिसते नंबर वन खेळाडूंची अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोष्‍ट मग ती क्रिकेटची असो किंवा फुटबॉलची, नंबर वन प्‍लेअरची शान काही औरच असते. जेव्‍हा खेळाडूंना क्रमवारीत अव्‍वल नंबर मिळतो. तेव्‍हा तो खेळाडू वेगळयाच विश्‍वात जातो. अशावेळी जमिनीवर राहणे त्‍यांना खूप कठीण जाते. आपल्‍या करिअरमध्‍ये पाचवेळा नंबर 1 राहिलेला सचिन याप्रकरणी मात्र सर्वांपेक्षा वेगळा ठरला.

सचिनला खूप कमी वयात यशाची चव चाखायला मिळाली होती. ज्‍या वयात मुले चांगल्‍या पगाराची नोकरी शोधत असतात. त्‍या वयात सचिनचा कोट्याधिशांच्‍या यादीत समावेश झाला होता. इतकी संपत्ती मिळाल्‍यानंतरही त्‍याचे पाऊल कधी चुकीचे पडले नाही. तो कधी नाईट क्‍लबमध्‍ये दारू पिऊन गोंधळ करताना दिसला नाही. सचिन भलेही साधा सरळ राहिला. तरी इतर खेळातील स्‍टार मात्र एवढे साधे नाहीत. जेव्‍हा ते पार्टी करतात. तेव्‍हा संपूर्ण जग त्‍यांच्‍याकडे पाहतच बसते.

आज आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत, सचिन आणि जगातील इतर खेळातील नंबर 1 खेळाडूंमधील फरक, त्‍यांच्‍या पार्टी करण्‍याच्‍या पद्धती. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, जगातील नंबर 1 खेळाडू कसे करतात पार्टी...