आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वचषक -2015 : या कारणांमुळे \'धोनी ब्रिगेड\' ठरु शकते दुस-यांदा वर्ल्‍ड चॅम्पियन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2011 मध्‍ये वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली टीम इंडिया यावेळीही वर्ल्‍ड चॅम्पियन ठरु शकते. 1983 मध्‍ये भारतीय संघ प्रथम विश्‍वविजेता ठरला होता. ध्‍ाोनी ब्रिगेडने यावेळी विश्‍व चषक जिंकावा हीच सर्व भारतीय क्रिकेटचाहत्‍यांची इच्‍छा आहे.
भारतीय संघ दुस-यांदा विश्‍वचषक आपल्‍याकडेच ठेऊ शकतो. divyamarathi.com आपणास असे काही FACTS सांगणार आहे. ज्‍यामुळे आपणाला सुध्‍दा पटेल की, भारत विश्‍वविजेता होऊ शकतो.
FACTS
*धोनीच्‍या रुपात सर्वांत अनुभवी कर्णधार. त्‍याने वनडे, टी-20 चे विश्वचषक आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे.
* विश्‍वचषक-2011 नंतर सर्वांधीक 57 वनडे मॅच भारताने जिंकल्‍या आहेत.
* विराट कोहली संघात आहे.ज्‍याने वयाच्‍या 25 व्‍या वर्षी 25 हून अधिक आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत.
* रोहित शर्मा सारखा धुरंधर संघात आहे. जो द्विशतकी खेळी साकारण्‍यात नंबर वन आहे.
* 2014 चा सर्वांत यशस्वी गोलंदाज मोहम्मद शमी संघात अाहे.
* धोनी आणि सुरेश रैनासारखे उत्‍कृष्‍ठ फिनिशर जोडी भारताकडे आहे.
* अश्विन-रवींद्र जडेजा-अक्षर पटेलच्‍या रुपाने उत्‍कृष्‍ठ फिरकीपटू भारतास लाभले आहेत.
* धोनी ब्रिगेड युवा आणि फिट आहे. ज्‍यांची वयाची सरासरी 27 वर्ष आहे.
* टीम 24 नोव्‍हेंबर पासून ऑस्‍ट्रेलियात आहे. त्‍यामुळे त्‍यांना ऑस्‍ट्रेलियाच्‍या खेळपट्यांची आणि हवामानाची ओळख झाली असेल.
पुढील स्‍लाइडवर वाचा, क्वार्टर फायनलपर्यंत भारताचा सोपा प्रवास