आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:रिओत खेळाडूंना शोधत आहेत सेक्स वर्कर, यामुळे आली चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
23 वर्षाची हायप्रोप्राईल सेक्स वर्कर ज्युलियाना... - Divya Marathi
23 वर्षाची हायप्रोप्राईल सेक्स वर्कर ज्युलियाना...
ब्राझीलमधील 23 वर्षीय एक सेक्स वर्कर ऑलिंपिकबाबत दिलेल्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ज्युलिआना नावाच्या या तरूणीने एका ब्रिटिश वेबसाईटला सांगितले की, या ऑलिंपिकमध्ये सेक्सद्वारे मला 'गोल्ड' मेडल मिळवायचे आहे. तिची इच्छा आहे की, खेळाडूंनी तिला एक क्लायंट म्हणून संपर्क करावा. एवढेच नाही तर ज्युलिआना खेळाडूमध्ये आपला ब्वॉयफ्रेंड शोधत आहे. ब्राझीलमध्ये सेक्स वर्क आहे कायदेशीर...
आपल्याला माहित असेलच की, ब्राझीलमध्ये सेक्स वर्क कायदेशीर आहे. असे असले तरी पोलिस अनेकदा हे नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. ब्राझीलमध्ये सुमारे 12, 000 सेक्स वर्कर्स काम करतात. यांच्या खूप संख्येमुळे अडल्ट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप स्पर्धा सुरु झाली आहे. अशा वेळी या सेक्स वर्कर मुली ऑलिंपिक सोहळ्याकडे एक मोठी संधी म्हणून पाहत आहेत. रिओ ऑलिंपिकदरम्यान जगभरातील 5 लाखांहून अधिक लोक ब्राझीलमध्ये येणार आहेत. त्यामुळेच या सेक्स वर्कर खूष झाल्या आहेत.
ज्युलियाना क्लायंटमध्ये ब्रुना नावाने ओळखली जाते. तिने ऑलिंपिकमुळे आपला भाव वाढवला आहे. तसेच तिचे म्हणणे आहे की, ऑलिंपिकदरम्यान ती खूप पैसा मिळवणार आहे. ऑलिंपिकमुळे खूप मुली पैसा कमविण्याचा विचार करीत आहेत जेणेकरून आपले आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगता येईल असे ज्युलिआनाने स्पष्ट केले. येथील सेक्स वर्कर फेसबुक आणि टिंडर द्वारे ग्राहकांशी संपर्क साधतात.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सेक्स वर्कर ज्युलियानाचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...