आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभेदाला मागे टाकून निर्माण केली आपली ओळख, आता स्वतःची आहेत आलिशान विमाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार जुलै हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. याच दिवशी सुमारे २३७ वर्षांपूर्वी अमेरिकेला ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु, अमेरिका स्वतंत्र्य झाली असली तरी तेथील नागरिकांमध्ये गोरे आणि काळे असा भेदाभेद कायम होता. दोन्ही समुदायांमध्ये तणावाचे वातावरण कायम होते.

असे असले तरी अमेरिकेचे नामांकीत बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन यांनी मात्र गोरया लोकांमध्ये विशेष लोकप्रियता मिळविलेली आहे. त्यांनी बास्केटबॉल या खेळाला अलविदा केला असला तरी त्यांचे वार्षिक उत्पन्न अनेक खेळाडूंपेक्षा आजही जास्त आहे. त्यांच्या अलिशान बंगल्यांसमोर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, सौरभ गांगुली यांचे बंगले अगदी झोपडीसारखे वाटतात.

निवृत्ती घेतल्यानंतर १० वर्षांनीही त्यांचे उत्पन्न जगभरातील श्रीमंत खेळाडूंएवढे आहे. आतापर्यंतचे त्यांचे एकूण उत्पन्न तब्बल ५०० मिलियर डॉलर आहे. भारतीय चलनाचा विचार केल्यास याची किंमत सुमारे २७३२ कोटी रुपये आहे. त्यांच्या संपत्तीपुढे इतर खेळाडूंची मालमत्ता अगदी फिकी ठरते. तसेच अमेरिकी नागरिकांच्या दृष्टिकोनात आलेला बदल सहज स्पष्ट होतो.


अधिक छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...