आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार धोनीच्‍या षटकाराने टीम इंडियाने जिंकला होता विश्‍वचषक, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीसीने 2015च्‍या विश्‍वचषक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. 2011मध्‍ये टीम इंडियाने श्रीलंकेला पराभूत करून या चषकावर आपले नाव कोरले होते. तब्‍बल 28 वर्षांचा दुष्‍काळ संपवून धोनी ब्रिगेडने मुंबई येथे झालेल्‍या अंतिम सामन्‍यात 6 विकेटने विजय मिळवला होता.

वानखेडे स्‍टेडिअममध्‍ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मारलेल्‍या विनिंग षटकाराला क्रिकेटप्रेमी कधी विसरणार नाहीत. धोनीने षटकार मारल्‍यानंतर दुस-या बाजूला उभ्‍या असलेल्‍या युवराज सिंगच्‍या डोळयात अश्रू आले होते. तो टीममधील प्रत्‍येक सदस्‍याच्‍या गळयात पडून रडत होता. यावेळी धोनीलाही स्‍वत:वर नियंत्रण मिळवता आले नव्‍हते. परंतु, ड्रेसिंग रूममध्‍ये जाऊन त्‍याने आपल्‍या अश्रूला मोकळी वाट करून दिली होती.

या खास क्षणी आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत, भारतीय टीमच्‍या ऐतिहासिक विजयाचे काही क्षण. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, विश्‍व चॅम्पियन टीम इंडियाचा विजय...