आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Cricket World Cup: Big Names Missing From 2015 Edition

या दिग्‍गज ख्‍ोळाडूंना MISS करेल आयसीसी विश्‍वचषक - 2015

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटचा महाकुंभ अर्थात विश्‍वचषक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्‍येक संघात निवडलेले खेळाडू फिटनेस दाखवू शकले नाहीत. कित्‍येकांना विश्‍वचषकाच्‍या तोंडावर स्‍पर्धेतून बाहेर पडावे लागत आहे. परंतु, यापूर्वीच निवड समितीने ज्‍या दिग्‍गज खेळाडूंना संघातून बाहेर काढले आहे, त्‍या खेळाडूंना क्रिकेटरसिक MISS करणार आहेत.
युवराज सिंग, पोलार्ड, कूक, सईद अजमल पिटरसन, ब्राव्‍हो असे काही खेळाडू आहेत की, ज्‍यांचे संघात असण्‍यानेही प्रतिस्‍पर्धींवर वचक असायचा. त्‍यांची अविस्‍मरणीय खेळी क्रीडाप्रेमी या विश्‍वचषकात आठवणार आहेत.
Divyamarathi.com आपणास अशा काही दिग्‍गज खेळाडूंविषयी सांगणार आहे; ज्‍यांना विश्‍वचषक 2015 मिस करणार आहे.
पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, दिग्‍गज खेळाडूंविषयी..