आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Women's World Twenty20 Qualifier, Japan Women V Sri Lanka Women

OMG: केवळ दहा चेंडूत झाला मॅचचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटला अनिश्‍चततेचा खेळ म्‍हटले जाते. मैदानावर कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. कधी-कधी चांगला संघही मैदानात आडवा होतो. तर कधी कधी दुबळी टीम मैदान मारून जाते.

कधी एक धाव टीमवर भारी पडते तर कधी एक चेंडू. एक धाव आणि शेवटच्‍या चेंडूवर मॅचचा निर्णय होताना तर तुम्‍ही अनेकवेळा पाहिले असेल. मात्र, आता जाणून घ्‍या क्रिकेटमधील एक नवीन कमाल.

होय, गुरूवारी क्रिकेट इतिहासात एक अनोखा नजारा पाहण्‍यास मिळाला, आयसीसीच्‍या एका टी-20 सामन्‍यात. या सामन्‍यात केवळ 10 चेंडूत टीमने टार्गेट पूर्ण करीत सामना आपल्‍या खिशात टाकला.

कुठे झाली ही कमाल आणि कोणी जिंकला हा सामना, जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...