आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशांत शर्माला डच्चू, युवराजचे पुनरागमन, T20 विश्वकरंडकासाठी भारतीय संघ जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या T20 विश्वकरंडकासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून इशांत शर्माला डच्चू देण्यात आला आहे. युवराजसिंगसह मोहित शर्मा आणि स्टुअर्ट बिन्नीला संधी देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या T20 विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीची आज बैठक झाली. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली.

भारतीय संघातील खेळाडूंची नावे खालिलप्रमाणे-
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग, अजिंक्य राहाणे, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, भूवनेश्वर कुमार, अहमद शामी, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, मोहित शर्मा आणि वरुण अरॉन.