आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOP 20: खेळात झाले एवढे तल्‍लीन की घडला असा विचित्र अपघात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही खेळाडू खेळामध्‍ये इतके तल्‍लीन होऊन जातात की त्‍यांना कशाचेच भान राहत नाही. मग ते फुटबॉलचे मैदान असो, टेनिस कोर्ट असो किंवा अ‍ॅथलेटिक ट्रॅक, प्रत्‍येक ठिकाणी काहीना काही घडते. कद‍ाचित त्‍यामुळेच युवा वर्ग खेळाडूंना आपले आदर्श मानतात.

जेव्‍हा खेळाच्‍या या जोषील्‍या वातावरणाला ग्‍लॅमरचा तडका लागतो, तेव्‍हा काही वेधक अपघातही होतात. अशीच एक घटना प्रसिद्ध पॉप स्‍टार जेनेट जॅकसन आणि जस्टिन टिंबरलेकबरोबर. या घटनेने जॅनेटची मान खाली गेली. परंतु, टिंबरलेक मात्र कमालीचा हिट झाला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या या अपघाताची संपूर्ण कहाणी, आणि त्‍याचबरोबर पाहा क्रीडा जगतातील काही स्‍मरणीय क्षण ज्‍यांनी रचला इतिहास...