Home »Sports »Expert Comment» Ighter War Machine Brutally Beats His Porn Star Gf After He Found Her In Bed

घरात मित्रासमवेत नको त्या स्थितीत आढळली पॉर्न स्टार, बॉयफ्रेंडने मग अशी केली धुलाई

दिव्यमराठी वेब टीम | Mar 10, 2017, 17:20 PM IST

  • एक्स पॉर्न स्टार ख्रिस्टी मॅक, इन्सेटमध्ये गंभीर जखमी अवस्थेत...
स्पोर्ट्स डेस्क- वॉर मशीनच्या नावाने प्रसिद्ध अमेरिकेचा मिक्सड मार्शल आर्ट फायटर जोनाथन कॉपनहेवरने आपल्या पॉर्न स्टार गर्लफ्रेंडला घरात अशा स्थितीत पाहिले ज्यामुळे त्याने तिची जोरदार धुलाई केली. एक्स पॉर्न स्टार ख्रिस्टी मॅकला गंभीर स्थितीत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. जोनाथनवर 2014 मध्ये आपली गर्लफ्रेंडसोबत रेप आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. टॉपलेस फोटोमुळे भडकला....
- कोर्ट ट्रायल दरम्यान माजी पॉर्न स्टार ख्रिस्टीने सांगितले की, तिने आपला बॉयफ्रेंडला एक टॉपलेस फोटो मोबाईलवर पाठवला होता.
- ज्यामुळे भडकलेल्या बॉयफ्रेंडने तिला आणि तिच्या एका मित्राला घरात घुसून खूप मारहाण केली होती.
- तर, फायटर जोनाथनचा वकिलाने सांगितले की, ख्रिस्टीचा टॉपलेस फोटो पाठवल्यानंतर जोनाथन उत्तेजित होऊन घरी परतला.
- मात्र, तेथे त्याने ख्रिस्टीला तिच्या एका मित्रासमवेत आपत्तीजनक स्थितीत पाहिले त्यामुळे त्याला राग अनावर झाला व त्याने तिला मारहाण केली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ख्रिस्टी आणि जोनाथनचे फोटोज...

Next Article

Recommended