आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iker Casillas Is About To Become A Father, With Long Time Girlfriend Sara Carbonero

या चँम्पियनने केले असे काही, भरल्या मैफलीत \'ती\' लाजून झाली पाणी पाणी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैदानात माईक घेऊन रिर्पोटींग करणा-या या चेह-याची फुटबॉलच्‍या चाहत्‍यांना वेगळी ओळख सांगण्‍याची काही गरज नाही. या महिलेचे नाव आहे सारा काबरेनेरो आणि क्रीडा पत्रकार म्‍हणून काम करते.

या सुंदर चेह-याला 11 जुलै हा खास असा दिवस आहे. एक असा दिवस जी ती कधीच विसरू शकणार नाही. कारण याच दिवशी ती एका कलंकातून मुक्‍त झाली होती. तिच्‍या प्रेमालाच पिंज-यात उभे केले होते. काय होता तो कलंक आणि कोण होता तिचा प्रेमी, ज्‍याने तिच्‍यावर लागलेला कलंक पुसून टाकला होता, जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...