आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE स्टार हल्क दिसायला खूपच डेंजर, पण त्याच्यामुळे हातोहात खपलेत हे प्रॉडक्ट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्क होगनने आपल्या करिअरदरम्यान शेकडो प्रॉडक्टसच्या जाहिराती केल्या. - Divya Marathi
हल्क होगनने आपल्या करिअरदरम्यान शेकडो प्रॉडक्टसच्या जाहिराती केल्या.
स्पोर्ट्स डेस्क- WWE स्टार हल्क होगन सध्या भलेही रेसलिंगमध्ये जास्त अॅक्टिव नसेल पण जगभरातील त्याच्या फॅन्सची काही कमी नाही. एक वेळ तर WWE मुळे हल्क होगन इतका पॉपुलर होता की, प्रत्येक कंपनी त्याच्याद्वारे आपला प्रॉडक्ट विकू पाहत होती. या कारणामुळे त्याने शेकडो प्रॉडक्टच्या अॅड केल्या आहेत. मात्र, यातील काही अनेक प्रॉडक्ट असे होते ज्याबाबत जाणताच तुम्हाला हसू येईल. नको नको त्या वस्तूच्या केल्यात जाहिराती....
 
- WWE स्टार हल्क होगन रिंगमध्ये जेवढा धोकादायक, खतरनाक आहे तेवढीच त्याची रिंगबाहेर फनी स्टारची इमेज आहे.
- याचा अंदाज तुम्ही या प्रॉडक्टवरून लावू शकता ज्याची त्यांनी अॅड केली. 
- या प्रॉडक्ट्समध्ये लहान मुलांच्या वापरल्या जाणा-या वस्तूंपासून ते किचन प्रॉडक्ट (ग्रिलर आणि जूसर)चा समावेश आहे.
- असे असले तरी त्याचे दुसरे कारण होगनची पॉपुलॅरिटी सुद्धा आहे. ज्याचा फायदा प्रत्येक कंपनी आपला प्रॉडक्ट विकून घेऊ पाहत होती.
- याच कारणामुळे एकदा एका इंटरव्यू दरम्यान होगनने म्हटले होते की, 'Where Hogan goes, Money follows' (जेथे होगन जातो तेथे पैसाही जातो)
- आज आम्ही तुम्हाला हल्क होगनच्या काही फनी अॅड दाखवणार आहोत ज्या वेगवेगळ्या प्रॉडक्टसाठी केल्या आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोणत्या कोणत्या वस्तूच्या जाहिराती केल्या आहेत खतरनाक दिसणा-या हल्क होगनने...
बातम्या आणखी आहेत...