आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया वनडेमध्‍ये नंबर 1, कोहली पोहोचला तिस-या स्‍थानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका महिन्‍यात सलग दोन स्‍पर्धांचे जेतेपद पटकावून टीम इंडिया आयसीसीच्‍या वनडे क्रमवारीत सर्वोच्‍च स्‍थानावर टिकून आहे. शुक्रवारी तिरंगी मालिका संपल्‍यानंतर आयसीसीची क्रमवारी घोषित करण्‍यात आली. भारताने याचवर्षी फेब्रुवारीमध्‍ये इंग्‍लंडला त्‍यांच्‍याच देशात 3-2 ने पराभूत करून क्रमवारीत पहिले स्‍थान‍ मिळवले होते. तो अद्यापही शाबूत आहे. भारत 122 गुणांसह पहिल्‍या स्‍थानी तर ऑस्‍ट्रेलिया 114 गुणांसह दुस-या क्रमांकावर आहे. इंग्‍लंड संघ 112 गुणांसह तिस-या स्‍थानी घसरला आहे.

पुढे वाचा कोहली तिस-या स्‍थानी तर धोनी पोहोचला सहाव्‍या स्‍थानी...