आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जीजा'समवेत अशी आहे सानिया मिर्झाची केमिस्ट्री, पाहा दोघांचा खास अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीजा अकबर राशीदसमवेत सानियाची सेल्फी - Divya Marathi
जीजा अकबर राशीदसमवेत सानियाची सेल्फी
स्पोर्ट्स डेस्क- सानिया मिर्झाने नुकताच आपल्या छोट्या बहिणीच्या पतीसोबतचा फोटो शेयर केला आहे. ही सेल्फी खूपच वायरल होत आहे. आपल्या माहितीसाठी हे की, सानियाची बहिण अनमचा पती अकबर रशीदचे सानियासोबत चांगले पटते. दोघांनी अनेकदा आपली सेल्फी इंस्टाग्रामवर शेयर करत असतात. फोटोजमध्ये 'जीजा-साली'ची केमिस्ट्री जुन्या मित्रांसारखी दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये झालेय बहिणीचे लग्न....
 
-सानिया मिर्झाची बहिण अनमचे लग्न नोव्हेंबरमध्ये हैदराबाद येथे झाले. या इव्हेंटला मीडियात दूर ठेवले होते. 
-अनमचे लग्न अटेंड करण्यासाठी सानियाचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक भारतात आला होता. 
-अनमचा पती अकबर रशीद हैदराबादमधील एक मोठा बिनजेसमॅन आहे. 
- सप्टेंबर, 2015 मध्ये या कपलची यंगेजमेंट झाली होती. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सानिया आणि तिच्या जीजाचे इंटरेस्टिंग फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...