आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IN PICS: From Jwala Gutta To Sania Mirza, Here Are The Hottest Indian Female Athletes!

ज्‍वाला गुट्टा ते सानिया मिर्झापर्यंतच्‍या महिला अ‍ॅथलेटपटूंचा 'हॉट लूक' बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्‍या दशकामध्‍ये पाहता भारतीय अ‍ॅथलेटपटूंनी देशाच्‍या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आंतराष्‍ट्रीय स्‍तरावर या महिला अ‍ॅथलेटपटू देशाची मान उंचावत आहेत. ही खरच अभिमानाची बाब आहे.
या महिला अ‍ॅथलेटपटू आपल्‍या खेळातील कौशल्‍याबरोबर त्‍याच्‍या वेगळ्या अंदाजामुळेही नावारुपास आल्‍या आहेत. त्‍यांचा बिनधास्‍तपणा तसचे त्‍यांच्‍या रुपामुळे खेळाव्‍यतीरिक्‍तही त्‍यांची वेगळीच छाप पडते. या पॅकेजच्‍या माध्‍यमातून आम्‍ही तुम्‍हाला भारतातील या तरुण महिला अ‍ॅथलेटपटूंची वेगळ्या अंदाजातील छायाचित्र दाखविणार आहोत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, महिला अ‍ॅथलेटपटूंची खास छायाचित्रे..